RESUME NAME: Sanjay Gorakh Bhosale PERSONAL DETAILS Date of Birth : 20st JULY. 1983 Gender :MALE Marital Status : Unmarried. Permanent Address : AT/POST:PAPARI,TAL.:MOHOL,DIST:SOLAPUR Phone no. : ८९८३५४३०८३ Languages Known : Marathi, English , Hindi Nationaltity : Indian.
Friday, September 27, 2013
Wednesday, September 25, 2013
Sunday, September 22, 2013
Friday, May 10, 2013
Shiv bhajan
जीव आणि शिव भेद... शिव आहे महारुद्र ।जीव आहे महाशूद्र ॥ शिव आहे मायातीत । जीव आहे मायाबद्ध ॥ शिव आहे रामपुजक । जीव आहे कामपुजक ॥ शिव आहे सत्यप्राप्त। जीव आहे स्वप्नप्राप्त ॥ शिव आहे अमृतभोक्ता । जीव आहे मायाभोक्ता॥ शिव आहे शक्तिचा स्वामी । जीव आहे शक्तिचा दास ॥ शिव आहे मृत्यूरहित । जीव आहे मृत्यूसहित ॥ शिव आहे शांतीभोक्ता । जीव आहे भ्राँतीभोक्ता ॥ शिव आहे अजन्मा अखंड । जीव आहे नाशिवंत पाखंड ॥ सर्वांतरी एकरस शुद्ध आहे शिव । द्वैतमय मायामोहित आहे जीव ॥ शिव आहे सत्याकार जोर्तिलिंग । जीव आहे मिथ्याकार मायाअंग ॥ देवाधी देव महादेव आहे शिव । भवरोगी भयभित आहे जीव ॥ कवी : संजय गोरख भोसले पाटिल
Subscribe to:
Posts (Atom)