Saturday, June 9, 2012

FRIENDS AND ENEMY

जगाच्या उत्पतीपूर्वी कोणीच शञू अथवा मिञ नव्हते . जगाच्या उत्पतीपूर्वी फक्त एक र्निगुण शांत शुद्ध सर्वीकडे आत्मा होता. जगाच्या उत्पतीपूर्वी त्या आत्म्यात ब्रम्हसंकल्प तपाने ब्रम्हांडे उत्पन्न झाली. ज्यावेळेस पूर्ण ब्रम्हांडाचा प्रलय होतो त्यावेळेस सर्व शञू आणि मिञ नाहीसे होतात. ज्यावेळेस पूर्ण ब्रम्हांडाचा प्रलय होतो त्यावेळेस उरतो फक्त शांत स्वयंभु स्वतःचा आत्मा ।

कवीः श्री.संजय जी. भोसले

No comments:

Post a Comment